← मागील अभंग (205)
पुढील अभंग (207) →

अभंग क्रमांक: २०६


गर्भाचे धारण । तिने वागविला
सीण ।।
,,व्याली कुऱ्हाडीचा दांडा । वर न
घालीच तोंडा ।।
,,उपजला काळ । कुळ लाविला
विटाळ ।।
,,तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची
माय ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (205)
पुढील अभंग (207) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!