आचरणा ठाव । नाही अंगी स्वता भाव ।। करवी आणिकांचे घात । खोडी काढूनी पंडित ।। श्वानाचिया परी । मिष्टान्नासी विटाळ करी ।। तुका म्हणे ऐसा । सटवेचि ना पाचा दिसा ।।
abhakta-2
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!