← मागील अभंग (203)
पुढील अभंग (205) →

अभंग क्रमांक: २०४


कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी
ज्याची वाचा ।।
,,वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी
परनिंदा ।।
,,कैसा निरयगावा । जाऊ न
पवे विसावा ।।
,,तुका म्हणे दंड । कैसे न पवे
तो लंड ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (203)
पुढील अभंग (205) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!