अमंगळ वाणी । नये आयको ते कानी ।। जो हे दूषी हरिची कथा । त्यासी क्षयरोग व्यथा ।। याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ।। तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!