← मागील अभंग (199)
पुढील अभंग (201) →

अभंग क्रमांक: २००


भवसागर तरता । का रे करीतसा चिंता ।पैल उभा दाता । कटी कर
ठेवूनिया ।।
त्याचे पायी घाला मिठी । मोल नेघे जगजेठी ।भाव एकासाठी । खांदा वाहे
आपुल्या ।।
सुखे करावा संसार । न सांडावे दोन्ही वार ।दया क्षमा घर । चोजवीत
येतील ।।
भुक्तिमुक्तीची चिंता । दैन्य नाही दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ।

अर्थ:
भवसिंधु पार करण्यासाठी, ब्रह्मज्ञान लाभण्यासाठी काय करावे... Read More
← मागील अभंग (199)
पुढील अभंग (201) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!