← मागील अभंग (200)
पुढील अभंग (202) →

अभंग क्रमांक: २०१


जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे
जो आपुले ।।
तोचि साधू वोळखावा । देव तेथेचि
जाणावा ।।
मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे
चित्त ।।
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी
जो हृदयीं ।।
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा
आणि दासी ।।
तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या
मूर्ती ।।

अर्थ:
खरे साधू कोणास म्हणावे?... Read More
← मागील अभंग (200)
पुढील अभंग (202) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!