← मागील अभंग (19)
पुढील अभंग (21) →

अभंग क्रमांक: २०


दुजे खंड तरी । उरला तो अवघा हरी ।आपणाबाहेरी । नलगे ठाव
धुंडावा ।।
इतुलें जाणावया जाण । कोड तरी मनें मना ।पारधीच्या खुणा । जाणे तेणेचि
साधाव्या ।।
देह आधी काय खरा । देहसबंध पसारा ।बुजगावणे चोरा । रक्षणसे
भासतसे ।।
तुका करी जागा । नको वासपू वाउगा ।आहेसि तू अंगा । अंगी डोळे
उघडी ।।

अर्थ:
देव पदरी पाडून घेण्यासाठी: द्वैत-अद्वैत भक्ती भेदाभेद करू नये, दुजाभाव करू नये..... Read More
← मागील अभंग (19)
पुढील अभंग (21) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!