Published on: 02 Jul 2026, 07:57 AM
परिस्थिती / संदर्भ:
ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही
भले शरणागत ।।
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । झाला पद्मनाभ
सेवाऋणी ।।
कामधेनूचिया क्षीरा पार नाही । इच्छेचिये वाही
वरुषावे ।।
बैसलिया ठायी लागले भरते । त्रिपुटवरते भेदी
ऐसे ।।
हारि नाही आम्हा विष्णुदासां जगी । नारायण अंगी
विसावला ।।
तुका म्हणे बहू लाटे हे भोजन । नाही रिता कोण
राहत राहो ।।
//भक्ती कशी करावी? का करावी? स्वहितासाठी करावी...स्वहित कसे साधावे किंवा साधले जाईल?... जे लौकिक लाभासाठी भक्ती करतात...
Comments
No comments yet. Be the first to comment!