Published on: 18 Aug 2026, 07:26 AM
परिस्थिती / संदर्भ:
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम
अमंगळ ।।
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित
सत्य करा ।।
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म
सर्वेश्वरपूजनाचें ।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव
भोग पावे ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!