← मागील अभंग (197)
पुढील अभंग (199) →

अभंग क्रमांक: १९८


सेवितो हा रस वाटितो आणिका । घ्यारे होऊ
नका रानभरी ।।
विटेवरी ज्याची पाऊले समान । तोचि एक
दानशूर दाता ।।
मनाचे संकल्पे पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी
याचे पायी ।।
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा
सोपा सुखरूप ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (197)
पुढील अभंग (199) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!