← मागील अभंग (196)
पुढील अभंग (198) →

अभंग क्रमांक: १९७


काय उणे आम्हा विठोबाचे पायी । नाही ऐसे काई
येथे एक ।।
तो हे भोवताले ठायी वाटू मन । बराडी करून
दारोदारी ।।
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणिक आगळा
दुजा सांगा ।।
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी । फुकाची लुटावी
भांडारे ती ।।

अर्थ:
भक्ती का करावी?... Read More
← मागील अभंग (196)
पुढील अभंग (198) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!