नव्हतो सावचित । तेणे अंतरीले हित ।। पडिला नामाचा विसर । वाढविला संसार ।। लटिक्याचे पुरी । वाहोनिया गेलो दुरी ।। तुका म्हणे नाव । आम्हा सापडला भाव ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!