वीट नेघे ऐसे रांधा । जेणे बाधा उपजेना ।। तरीच ते गोड राहे । निरे पाहे स्वयंभ ।। आणिका गुणा पोटी वाव । दावी भाव आपुला ।। तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!