गहूं एक जाती । परी त्या पाधाणी नासिती ।। वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ।। कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ।। तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ।। // स्वहित कसे साधावे
भक्तीचे वर्म
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!