← मागील अभंग (183)
पुढील अभंग (185) →

अभंग क्रमांक: १८४


पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची
नांवें ।।
ने घे माझे वाचे तुटी । महा लाभ
फुकासाठी ।।
विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया
भाव ।।
तुका म्हणे जपें । संतांचिया जाती
पापें ।।

अर्थ:
स्वहित कसे साधावे? ... Read More
← मागील अभंग (183)
पुढील अभंग (185) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!