← मागील अभंग (181)
पुढील अभंग (183) →

अभंग क्रमांक: १८२


तुझे वर्म ठावे । माझ्या पाडियले
भावे ।।
रूप कासवाचे परी । धरुनि राहिलो
अंतरी ।।
नेदी होऊ तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ।तुका म्हणे देवा । चिंतन हे
तुझी सेवा ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (181)
पुढील अभंग (183) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!