दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ।। आता काय उरले वाचे । पुढे शब्द बोलायाचे ।। देखती जे डोळे । रूप आपले ते खेळे ।। तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!