तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी हे देवा मला साच काय, म्हणजेच सत्य काय आहे अथवा खरे काय आहे दाखव आणि मला पुढे काहीतरी मार्गदर्शन कर.
तुम्ही कसे व किती दयावंत आहात ह्याची जगामध्ये कीर्ती पसरली आहे आणि ती ऐकूनच मी तुमच्या पायाशी आलो आहे. म्हणजेच तुम्ही किती दयाळू, मायाळू आहात याची जगात ख्याती आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रिदावळीला आता जागा आणि मला पुढील वाट दाखवा अशी मी तुम्हास विनंती करत आहे.
परंतु आता देखील तुम्ही जर मला सहाय्य नाही केलेत तर तुमच्या डोळ्यादेखत माझा जीव जाईल आणि मी माझ्या हातानेच काळाला ओढावून घेईन.
तेव्हा कृपा करून हे देवा असा हा काळ माझ्यावर चाल करून येण्या आधीच तुम्ही त्वरा करावीत आणि मला भक्ति कशी करावी याचे योग्य ते मार्गदर्शन करून किंवा त्याचे वर्म सांगून माझा कुढावा करावात. माझा उद्धार करावात अशी मी तुम्हाला गळच घालतो आहे.
अभंग १८०...
Read More

अभंग १८०
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!