← मागील अभंग (174)
पुढील अभंग (176) →

अभंग क्रमांक: १७५


येथीचिया अळंकारें । काय खरें
पूजन ।।
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा
तये ठायीं ।।
येथीचिया नाशवंतें । काय रितें
चाळवूं ।।
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण
समुदाय ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (174)
पुढील अभंग (176) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!