← मागील अभंग (175)
पुढील अभंग (177) →

अभंग क्रमांक: १७६


उजळावया आलों वाटा । खरा खोटा
निवाड ।।
बोलविले बोले बोल । धनी विठ्ठल
सन्निध ।।
तरी मनी नाही शंका । बळे एका
स्वामीच्या ।।
तुका म्हणे नसे आम्हां । पुढे कामा
गबाळ ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (175)
पुढील अभंग (177) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!