अभंग क्रमांक: १७
हरिच्या जागरणा । जाता कां रे
न ये मना ।।
कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे
फुकासाठी ।।
ज्यासी तुज गुंती । ते तो
मोकलिती अंती ।।
तुका म्हणे बरा । लाभ कोण
तो विचारा ।।
अर्थ:
भक्ती करण्यासाठी गाठीशी पुण्य हवे: प्रारब्ध, संचित का वाढवावे? भाग्यवंत आणि पुण्यवंत होण्यासाठी...
Read More
भक्ती करण्यासाठी गाठीशी पुण्य हवे: प्रारब्ध, संचित का वाढवावे? भाग्यवंत आणि पुण्यवंत होण्यासाठी
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!