अभंग क्रमांक: १६६
अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव
कैसा नव्हे ।।
,,नाही भाव त्या सांगावे ते किती । आपुल्याला मती
पाखंडीया ।।
,,ज्या भावे संत बोलिले वचन । नाही अनुमोदन
शाब्दिकांसी ।।
,,तुका म्हणे संती भाव केला बळी । न कळता खळी
दुषिला देव ।।
,,
अर्थ:
विटाळ आणि अपवित्र, दुर्जन, नीच, निषिद्ध लोकं देव चराचरात आहे मग तो दगडात का असणार नाही, संतांनी ठायी असलेला भाव बळकट केला म्हणूनच त्यांना तशी अनुभूती आली परंतु जे भावाने आंधळे आहेत त्यांनी मात्र देवाला दुषित केले, त्याचा अवमान केला...
Read More
विटाळ आणि अपवित्र, दुर्जन, नीच, निषिद्ध लोकं देव चराचरात आहे मग तो दगडात का असणार नाही, संतांनी ठायी असलेला भाव बळकट केला म्हणूनच त्यांना तशी अनुभूती आली परंतु जे भावाने आंधळे आहेत त्यांनी मात्र देवाला दुषित केले, त्याचा अवमान केला
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!