← मागील अभंग (163)
पुढील अभंग (165) →

अभंग क्रमांक: १६४


धिग जिणे जो बाइल आधीन । परलोक मान
नाहीं दोन्ही ।।
धिग जिणे ज्याचे लोभावरी मन । अतीतपूजन
घडेचिना ।।
धिग जिणे आळस निद्रा जया फार । अमित आहार
अघोरिया ।।
धिग जिणे नाही विवेक वैराग्य । झुरे मानालागी
साधुपणा ।।
तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक । निंदक वादक
नरका जाती ।।

अर्थ:
नरक: असे लोकं नरकात जातात... Read More
← मागील अभंग (163)
पुढील अभंग (165) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!