← मागील अभंग (162)
पुढील अभंग (164) →

अभंग क्रमांक: १६३


बोलविसी तैसे आणि अनुभवा । नाही तरी
देवा विटंबना ।।
मिठेविण काय करावे मिष्टान्न । शव जिवेविण
शृंगारिले ।।
संपादणीविण विटंबले सोंग । गुणेविण चांग
रूपहीन ।।
कन्यापुत्रेविण मंगळदायके । वेचिले हे फिके
द्रव्य तरी ।।
तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे
अंतरी प्रेमभाव ।।
// भक्तीत भाव नाही  , जे भावाने आंधळे आहेत

अर्थ:
ज्ञान... Read More
← मागील अभंग (162)
पुढील अभंग (164) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!