← मागील अभंग (161)
पुढील अभंग (163) →

अभंग क्रमांक: १६२


आंधळ्यासी जग अवघेची आंधळे । आपणासी डोळे
दृष्टी नाही ।।
रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासी कारण
चवी नाही ।।
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन
अवघे खोटे ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (161)
पुढील अभंग (163) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!