← मागील अभंग (160)
पुढील अभंग (162) →

अभंग क्रमांक: १६१


मृगजळा काय करावा उतार । पावावया पार
पैलथडी ।।
खापराचे होन खेळती लेकुरें । कोण त्या व्येव्हारे
लाभ हानी ।।
मंगळदायके करिती कुमारी । काय त्यांची
खरी सोयरिक ।।
स्वप्नींचे जे सुख दुःख झाले कांही । जागृती तो नाही
साच भाव ।।
सारी झाली मेली लटिके वचन । बद्धमुक्त क्षीण
तुका म्हणे ।।
// ब्रह्मज्ञान लाभण्यासाठी काय करावे, भवसागर पार करण्यासाठी...

अर्थ:
soon... Read More
← मागील अभंग (160)
पुढील अभंग (162) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!