← मागील अभंग (157)
पुढील अभंग (159) →

अभंग क्रमांक: १५८


कोणे तुझा सांग केला अंगिकार । निश्चिंती त्या
थोर मानियेली ।।
,,कोणे ऐसा तुज उपदेशपर केला । नको या विठ्ठला
शरण जाऊ ।।
,,तेव्हा तुज कोण घालील पाठीसी । घांसील भूमीसी
वदन यम ।।
।।,,कारे नागविसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ
क्षीण होते ।।
,,तुका म्हणे यांसी सांगा कोणी तरी । विसरला हरी
मायबाप ।।
,,

अर्थ:
अभक्तांना परमार्थ काहीकेल्या आवडतच नाही,... Read More
← मागील अभंग (157)
पुढील अभंग (159) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!