← मागील अभंग (156)
पुढील अभंग (158) →

अभंग क्रमांक: १५७


ऐका महिमा आवडीची । बोरे खाय
भिल्लटीची ।।
थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ
तयाला ।।
पोहे सुदाम देवाचे । फके मारी
कोरडेच ।।
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे
भक्तीपुढे ।।

अर्थ:
अशा ह्या प्रेमासाठी देव मग काहीही दिव्य करण्यास तयार होतो. ... Read More
← मागील अभंग (156)
पुढील अभंग (158) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!