← मागील अभंग (158)
पुढील अभंग (160) →

अभंग क्रमांक: १५९


साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकाते डोळा
न पहावे ।।
साधुनी भुजंग धरतील हाती । आणिके कापती
देखोनिया ।।
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास
तुका म्हणे ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (158)
पुढील अभंग (160) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!