Published on: 13 Aug 2026, 09:07 AM
परिस्थिती / संदर्भ:
प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ।। अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ।। सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ।। खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ।। देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!