शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा ।। पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्थ निजसुखा ।। तुका म्हणे जैसे लाचासाठी ग्वाही । देतील हे ठावी नाही वस्तु ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!