← मागील अभंग (152)
पुढील अभंग (154) →

दांभिक भक्तांवर ताशेरे ओढताना

Published on: 07 Oct 2025, 03:35 PM

परिस्थिती / संदर्भ:

परमार्थ साधताना: जपतप करताना जर कोणाला राग येतो तर त्याला जातीचा मांग समजावा, तुला ब्रह्मज्ञान पदरी पाडून घेण्यासाठी तू जपतप करत आहेस ना मग नको त्या गोष्टींत कशाला वेळ घालवत आहेस, त्यासाठी विरहीत कर्म साध, निष्काम कर्म कर

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १५३


मायबापे जरी सर्पिण की बोका । त्यांचे संगे सुखा
न पवे बाळ ।।
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी
प्राण नाशी ।।
तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी होय ज्ञान
गर्व ताठा ।।
// अभिमान नरकात घालतो

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (152)
पुढील अभंग (154) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!