चंदनाचे हात पायही चंदन । परिसा नाही हीन कोणी अंग ।। दीपा नाही पाठी पोटी अंधकार । सर्वांगे साकर अवघी गोड ।। तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पहाता अवगुण मिळेची ना ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!