← मागील अभंग (149)
पुढील अभंग (151) →

अभंग क्रमांक: १५०


न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पती मेळ
हाकारुनी ।।
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही
परी आवरेना ।।
सुर्य नाही जागे करीत या जना । प्रकाश किरणा
कर म्हणू ।।
तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे । लपविता खरे
येत नाही ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (149)
पुढील अभंग (151) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!