आणिकांच्या स्तुति आम्हा ब्रह्महत्या । एकावाचुनि त्या पांडुरंगा ।। आम्हा विष्णुदासा एकविध भाव । न म्हणे या देव आणिकांसी ।। शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ।। तुका म्हणे मज आणिका संकल्पे । अवघीच पापे घडतील ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!