← मागील अभंग (140)
पुढील अभंग (142) →

अभंग क्रमांक: १४१


अधमाची यारी । रंग पतंगाचे
परि ।।
विटे न लगता क्षण । मोल जाया
वायाविण ।।
सर्पाचिया परी । विषे भरला
कल्हारी ।।
तुका म्हणे देवा । मज झणी
ऐसे दावा ।।
अधमाची यारी

अर्थ:
general info... Read More
← मागील अभंग (140)
पुढील अभंग (142) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!