← मागील अभंग (135)
पुढील अभंग (137) →

अभंग क्रमांक: १३६


याचा कोणी करी पक्ष । तोही त्याशी
समतुल्य ।।
फुकासाठी पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसी लाग
निरयदंडी ।।
ऐके राजा न करी दंड । जरि या
लंड दुष्टासी ।।
तुका म्हणे त्याचे अन्न । मद्यपानाचे
समान ।।
जे अधर्म कृत्याला साथ देतात ते देखील त्यांच्याएवढेच दोषी असतात आणि त्यांच्यासोबत नरकात जातात

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (135)
पुढील अभंग (137) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!