← मागील अभंग (134)
पुढील अभंग (136) →

अभंग क्रमांक: १३५


ब्रह्महत्या मारिल्या गाई । आणीक काई
पाप केलें ।।
ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या
सुन्याचे ।।
नरमांस खादली भाडी । हाका मारी
म्हणोनि ।।
अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें
अभिळाषिलें ।।
उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप
सुटतसे ।।
तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे
ना कां ।।
अधर्म करू नये, त्याने अहितच साधले जाते, पाप पदरी येते, नरक जोडला जातो.. आणि देव अंतरतो

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (134)
पुढील अभंग (136) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!