← मागील अभंग (132)
पुढील अभंग (134) →

अभंग क्रमांक: १३३


साळंकृत कन्यादान । पृथ्वीदानाच्या
समान ।।
परि ते न कळे या मूढा । येईल कळो
भोग पुढा ।।
।।आचरिता कर्म । भरे पोट
राहे धर्म ।।
सत्या देव साहे । ऐसे करुनिया
पाहे ।।
अन्न मान धन । हे तो
प्रारब्धा आधीन ।।
तुका म्हणे सोसे । दुख आता
पुढे नासे ।।
अधर्म करू नये, त्याने अहितच साधले जाते, पाप पदरी येते, नरक जोडला जातो.. आणि देव अंतरतो

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (132)
पुढील अभंग (134) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!