कन्या सासूऱ्यासी जाये । मागे परतोनी पाहे ।। तैसे झाले माझ्या जीवा । केव्हा भेटीशी केशवा ।। चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ।। जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ।।
दर्शनाची आस
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!