Published on: 02 Jul 2026, 07:58 AM
परिस्थिती / संदर्भ:
करावे गोमटे । बाळा माते
तें उमटे ।।
आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हे
ते जननी ।।
वियोग तो तिस । त्याच्या उपचारे
ते विष ।।
तुका म्हणे पाये । डोळा सुखावे
ते न्याये ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!