धर्म रक्षणासाठी । करणे आटी आम्हांसी ।। वाचा बोलो वेदनीती । करू संती केले ते ।। न बाणता स्थिती अंगी । कर्म त्यागी लंड तो ।। तुका म्हणे अधम त्यासी । भक्ती दूषी हरीची ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!