← मागील अभंग (122)
पुढील अभंग (124) →

अभंग क्रमांक: १२३


सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें
श्वाना लागीं ।।
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला
चोजविली ।।
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण
काय जाणे ।।
तुका म्हणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान
साधु जाणे ।।

अर्थ:
भक्तीचें महिमान ... Read More
← मागील अभंग (122)
पुढील अभंग (124) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!