इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ।। धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ।। आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ।। तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!