← मागील अभंग (117)
पुढील अभंग (119) →

अभंग क्रमांक: ११८


न देखोनि काही । म्या पाहिले
सकळही ।।
झालो अवघियापरी । मी हे माझे
ठेले दुरी ।।
न घेता घेतले । हात पाय
उसंतिले ।।
खादले न खाता । रसना रस
झाली घेता ।।
न बोलोनि बोले । केले प्रगट
झाकिले ।।
नाइकिले कानी । तुका म्हणे
आले मनी ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (117)
पुढील अभंग (119) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!