Published on: 07 Oct 2025, 03:35 PM
परिस्थिती / संदर्भ:
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या
कोळसे ।।
आला डोळ्यांसी कवळ । तेणे मळले
उजळ ।।
अंगाचे भोवंडी । भोय झाडे
फिरे धोंडी ।।
तुका म्हणे नाड । पाप ठाके
हिता आड ।।
// अहित
Comments
No comments yet. Be the first to comment!