← मागील अभंग (82)
पुढील अभंग (84) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 01 Aug 2026, 05:54 PM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ८३


जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय
वर्जावीं तीं ।।
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा
पात्र शत्रु ।।
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु
भरतें केली ।।
तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय
दुःखमूळ ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (82)
पुढील अभंग (84) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!