अभंग क्रमांक: ६०
वळितें जें गाई । त्यासि फार न
लागे काई ।।
निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके
धणी वरी ।।
न लगती प्रकार । कांहीं मानाचा
आदर ।।
सांडी थोरपणा । तुका म्हणे
सवें दीना ।।
// भक्ती कशी करावी,
अर्थ:
भक्ती कशी करावी दैनंदिन जीवनात: जे गाईंची सेवा करतात त्यांना मग देवाची भक्ती करण्यासाठी अधिक काहीही करण्याची गरज नाही, उलट अशांसाठी देव स्वतःचा थोरपणा सांडून त्यांच्या सेवेला हजर होतो...
Read More
भक्ती कशी करावी दैनंदिन जीवनात: जे गाईंची सेवा करतात त्यांना मग देवाची भक्ती करण्यासाठी अधिक काहीही करण्याची गरज नाही, उलट अशांसाठी देव स्वतःचा थोरपणा सांडून त्यांच्या सेवेला हजर होतो
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!