← मागील अभंग (51)
पुढील अभंग (53) →

अभंग क्रमांक: ५२


देखोनि हरखली अंड । पुत्र जाला
म्हणे रांड ।।
तंव तो जाला भांड । चाहाड चोर
शिंदळ ।।
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल
थुंका ।।
थोर जाला चुका । वर कां
नाहीं घातली ।।
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं
शरीरें ।।
निष्टुर उत्तरें । पापदृष्टी
मळिणचित्त ।।
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें
विटाळ ।।
तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि
तो ।।

अर्थ:
उपदेशपर... Read More
← मागील अभंग (51)
पुढील अभंग (53) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!