← मागील अभंग (305)
पुढील अभंग (307) →

अभंग क्रमांक: ३०६


विश्वव्यापी माया । तिने झाकुळिले
छाया ।।
सत्य गेले भोळ्यावरी । अविद्येची चाली
थोरी ।।
आपुलेचि मन । करी आपणा
बंधन ।।
तुका म्हणे देवा । तुम्ही कोडी
ही उगवा ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (305)
पुढील अभंग (307) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!